Shipping & Returns
Shipping Policy
⏱ डिलिव्हरी वेळ:
आम्ही तुमचा ऑर्डर मिळाल्यानंतर 2 ते 5 कामकाजाचे दिवस आत प्रॉडक्ट पाठवतो. स्थानिक डिलिव्हरी (शिक्रापुर, ता. शिरूर परिसरात) 1 ते 2 दिवसात केली जाते.
🚚 डिलिव्हरी पद्धत:
-
स्थानिक भागासाठी: आमच्या डिलिव्हरी बॉयमार्फत (5 कि.मी. पर्यंत फ्री)
-
महाराष्ट्र व भारतभर: कुरिअर (Shiprocket / India Post / DTDC) द्वारा
💵 डिलिव्हरी चार्जेस:
-
₹2700 पेक्षा जास्त खरेदीवर फ्री होम डिलिव्हरी (5 किमी पर्यंत)
-
इतर ठिकाणी डिलिव्हरी चार्जेस लोकेशननुसार लागू होतात.
📦 पॅकेजिंग:
सर्व प्रॉडक्ट्स सुरक्षित पॅकिंगसह पाठवले जातात. ट्रान्झिट डॅमेज टाळण्यासाठी खास काळजी घेतली जाते.
🔁 ऑर्डर ट्रॅकिंग:
कुरिअरने पाठवलेले प्रॉडक्ट ट्रॅकिंग लिंकसह दिले जाईल.
Return & Exchange Policy
Janata E Store ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध आहे. आमच्याकडून खरेदी केलेल्या उत्पादनांबाबत खालील धोरण लागू होते:
📦 परतावा (Returns):
-
प्रॉडक्टमध्ये फॅक्टरी डिफेक्ट असल्यास किंवा चुकीचा प्रॉडक्ट मिळाल्यास, 3 दिवसांच्या आत संपर्क साधावा.
-
वापरलेले, खराब केलेले किंवा ओरिजिनल पॅकेजिंग शिवाय आलेले प्रॉडक्ट स्वीकारले जाणार नाही.
-
परतावा केवळ क्रेडिट नोट किंवा समान किमतीच्या दुसऱ्या प्रॉडक्टच्या एक्सचेंज स्वरूपात दिला जाईल. रोख परतावा (Cash Refund) नाही.
🔁 बदल (Exchange):
-
एक्सचेंज फक्त डिफेक्टिव्ह किंवा चुकीच्या प्रॉडक्टसाठी मान्य आहे.
-
एक्सचेंज करताना ओरिजिनल इनवॉइस आणि पॅकेजिंग आवश्यक आहे.
-
स्टॉक उपलब्धतेनुसारच एक्सचेंज केला जाईल.
📞 प्रक्रिया (Process):
-
ऑर्डर मिळाल्यानंतर 3 दिवसांच्या आत WhatsApp / कॉलवर संपर्क साधा: 8411854305 / 8208814042
-
प्रॉडक्टचा फोटो, ऑर्डर आयडी पाठवा.
-
परतावा किंवा एक्सचेंजच्या मान्यतेनंतर आमच्या स्टोअरवर किंवा कुरिअरने परत पाठवावे.
-
डिलिव्हरी चार्जेस ग्राहकाने भरावेत (जोपर्यंत आमची चूक नसेल तोपर्यंत).
❗️महत्वाचे:
-
काही प्रॉडक्ट्स (जसे की: वापरलेले मेकअप प्रॉडक्ट्स, हायजिन संबंधित वस्तू) परतवता/बदला येणार नाहीत.
-
आमचं अंतिम निर्णय ग्राह्य असेल.