Privacy Policy
Janata E-Store गोपनीयता धोरण
आम्ही खालील प्रकारची माहिती संकलित करतो:
-
ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल
-
पेमेंट माहिती (UPI / कार्ड व्यवहारासाठी)
-
खरेदी व ऑर्डर तपशील
-
फीडबॅक आणि रीव्ह्यू
माहितीचा उपयोग:
-
ऑर्डर पूर्ण करण्यासाठी व पाठवण्यासाठी
-
ग्राहक सेवेसाठी संपर्क
-
नवीन ऑफर, डील्स व उत्पादन माहिती पाठवण्यासाठी (फक्त ग्राहक परवानगी देईल तेव्हाच)
माहितीची सुरक्षितता:
आमची वेबसाईट SSL (Secure Socket Layer) वापरते. तुमची माहिती कोणत्याही थर्ड पार्टीशी शेअर केली जाणार नाही.
Cookies:
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी आमच्या वेबसाईटवर cookies वापरल्या जातात. तुम्ही ब्राऊझर सेटिंगमधून त्या नियंत्रित करू शकता.
तिसऱ्या पक्षाची लिंक (Third Party Links):
काही लिंक्स इतर वेबसाईट्सवर असू शकतात. आम्ही त्यांची गोपनीयता धोरणासाठी जबाबदार नाही.
तुमचे हक्क:
तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अपडेट, हटवण्याचा किंवा न वापरण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्हाला [ईमेल / संपर्क फॉर्म] द्वारे संपर्क करा.
Our Story
जनता ई स्टोअर ची स्थापना ग्रामीण व उपनगरातील ग्राहकांना दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मोबाईल, ऑफिस & स्टेशनरी, फॅशन, आयटी व सौंदर्यविषयक वस्तू योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी झाली.
आम्ही 300+ प्रकारचे प्रॉडक्ट्स, डायरेक्ट होलसेल दरात, स्थानिक ग्राहकांपर्यंत पोचवतो – तेही विश्वासाने आणि पारदर्शकतेने.
📦 आम्ही विकतो:
-
लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर & अॅक्सेसरीज, कूलर, एलईडी बल्ब्स
-
मेकअप व ब्यूटी प्रॉडक्ट्स
-
इलेक्ट्रॉनिक्स & ईलेक्ट्रिकल्स
-
मोबाईल & असेसरीज
🤝 आमचं उद्दिष्ट:
“ग्राहकांचे समाधान आणि विश्वास” हेच आमचं ध्येय!
जास्तीचा नफा नव्हे, तर विश्वासार्ह सेवा आणि योग्य किंमत हेच आमचं मूल्य आहे.
Meet The Team
Our Clients
.png)
.png)
.jpeg)
.png)
.jpeg)